Posts

       Piles- causes and treatment मूळव्याध- म्हणजे मानवी शरीराच्या मुळाशी जो व्याधी होतो तो आजार.या रोगास संस्कृत मध्ये (अर्श), ,हिंदीमध्ये(बवासिर) आणि इंग्लिश मध्ये(piles) आणि मराठीत (मुळव्याध) म्हणतात. या मध्ये 2 प्रकार असतात -1) विणारक्तस्राव-(मोडाची मूळव्याध) याला इंग्लिश मध्ये (external haemorrhoid) आणि 2) रक्तस्रावसाहित (internal haemorrhoid)       या रोगात गुदद्वाराच्या ठिकाणी सभोवताली आत मध्ये ज्या रक्तवाहिन्या (veins) असतात त्या बाहेर येतात त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते क्वचित रक्तस्त्राव पण होतो. काटा टोचल्यासारखी वेदना होते.अधिक रक्तस्त्राव झाल्यास व्यक्तीमध्ये (anemia) निर्माण होतो.गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होते.पुष्कळ काळ लोटल्यासारख मग संग्रहणी(dysentry) हा रोग पण होतो.   व्याधी:- 1) मूळव्याध (haemorrhoid)                 2)भगंदर (fistula)                  3)पायलोनायडल सायनस       (pilonidal sinus)   ...
Recent posts